आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Ideas Of Relationship For Boosting Love And Care

रिलेशनशिपमध्ये इंट्रेस्ट निर्माण करण्यासाठी काही खास हॉबीज...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नात्यामध्ये लहान-सहान भांडणे तर सुरुच असतात. पंरतू नाते मजबूत बनवणे हे पुर्णपणे आपल्या हातात असते. जर तुम्ही तुमच्या नात्यात रोमांच आणु इच्छिता तर आपल्या पार्टनरसोबत हॉबी क्लासेस जॉइन करा. यासोबतच काही इतर ऑप्शन आहे. ज्यामुळे तुम्ही पार्टनरसोबत क्वॉलिटी टाइम घालवू शकता

डांसने मजबूत करा बॉन्डिंग
फन आणि एंजॉयसाठी तुम्ही पार्टनरसोबत डांस क्लास जॉइन करु शकता. खास करुन सालसा आणि बॉलरुम. अशा प्रकारचे कपल डांग तुमच्या नात्याला नवीन उत्साह देऊ शकतील. दोघांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता येईल. तुम्हाला ज्या डांगमध्ये इंट्रेस्ट आहे, त्या डांसपासुन सुरुवात करा. असे केले तर एकमेकांना जवळून समजून घेण्याची संधी मिळते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रिलेशनशिपला इंट्रेस्टिंबनवण्यासाठी अजून काय करावे...