आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एक आठवडा अशा प्रकारे करा कॉफीचा वापर, स्किन होई सुंदर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉफीमध्ये अनेक ब्यूटी सीक्रेट्स असतात. यामध्ये अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स असते. अँटी-सेल्यूलाइट क्रीमपासुन तर बॉडी स्क्रब सारख्या अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये कॉफीचा वापर होत आहे. जे इंटेस्ट ग्लोचेकाम करते. सुंदरतेपासुन तर डोळ्यांची सूज कमी करण्याचे काम कॉफी करते. चला कॉफी विषयी काही गोष्टी...

आंतरीक पोषण
कॉफी आणि खोब-याचे तेल समान प्रमाणात मिळवा. हे एका लहान वाटीत टाका. कादी तासांसाठी हे फ्रिजमध्ये ठेवा. तुमचा एक्सफोलिएटिंग बार तयार आहे. अंघोळ करताना स्क्रबर प्रमाणे याचा वापर करा. यामधील खोब-याचे तेल कोरड्या त्वचेला पोषण देईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, सुंदर स्किनसाठी कॉफीचा वापर कसा करावा...