आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त एक आठवडा अशा प्रकारे करा कॉफीचा वापर, स्किन होई चमकदार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉफीमध्ये अनेक ब्यूटी सीक्रेट्स असतात. यामध्ये अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स असते. अँटी-सेल्यूलाइट क्रीमपासुन तर बॉडी स्क्रब सारख्या अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये कॉफीचा वापर होत आहे. जे इंस्टंट ग्लोचेकाम करते. सुंदरतेपासुन तर डोळ्यांची सूज कमी करण्याचे काम कॉफी करते. चला कॉफी विषयी काही गोष्टी...
आतून पोषण
कॉफी आणि खोब-याचे तेल समान प्रमाणात मिसळा. हे एका लहान वाटीत टाका. काही तासांसाठी हे फ्रिजमध्ये ठेवा. तुमचा एक्सफोलिएटिंग बार तयार आहे. अंघोळ करताना स्क्रबर प्रमाणे याचा वापर करा. यामधील खोब-याचे तेल कोरड्या त्वचेला पोषण देईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, सुंदर स्किनसाठी कॉफीचा वापर कसा करावा...