आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Beneficial And Useful Remedies Of Rashes Problem

रॅशेशची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइट कपडे घालणे, घाम आणि खुप जास्त चालल्याने मांड्यामध्ये रॅशेश पडतात. तेव्हा खुप खाज येते आणि वेदना सुध्दा होतात. याकडे दुर्लक्ष केल्याने इन्फेक्शन पसरु शकते, ज्यामुळे वेदना होतात. रॅशेशची समस्या तरुणांसोबतच तरुणींना सुध्दा होते.

एलोवेरा जेल
एलोवेरा जेल हे आतील रॅशेशची समस्या दूर करण्यात फायदेशीर असते. रॅशेशच्या ठिकाणी एलोवेराच्या ताज्या पानांचा रस काढून लावा. लवकर परिणाम पाहण्यासाठी 2-3 वेळा याचा वापर करा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन रॅशेश दूर करणा-या उपायांविषयी सविस्तर जाणुन घ्या...