जर तुम्हालासुध्दा गर्लफ्रेंडसोबत लांब कुठे तरी फिरायला जायचे आहे आणि बजेट नाही. तर काळजी करण्याचे कारण नाही. गर्लफ्रेंडला फिरवण्यासोबत तिला क्वालिटी टाइम द्यायचा असेल तर बजेटची काळजी करु नका. अशा ठिकाणांची प्लानिंग करा जेथे कमी बजेटमध्ये तुमचे काम होईल. आज आपण तुमच्यासाठी बेस्ट असणा-या काही ठिकाणांची माहिती देणार आहोत...
तवांग, अरुणांचल प्रदेश
गर्दीतून दूर, अशा सुंदर वातावरणात तवांगमध्ये जाण्याची आयडिया बेस्ट राहिल. समुद्र तळापासून 3500 मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण बोमडिलामध्ये जवळपास 183 किमी अंतरावर आहे. येथील तवांग चू नदी आणि तवांग घाटाचे नैसर्गिक सौंदर्य कोणालाही आपल्याकडे सहज आकर्षित करते. हे ठिकाण खुप सुंदर आणि शांत आहे.
गर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम घालवणा-या ठिकाणांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करुन सविस्तर जाणून घ्या...