आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रश करतांना तुम्ही या 7 चुका तर करत नाही ना... होतील दुष्परीणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दात फक्त खाण्यात आपली मदत करत नाही तर दातांचा संबंध आपल्या लुक्सशी सुध्दा असतो. यामुळे आवश्यक आहे की आपण आपल्या दातांवर जास्त लक्ष द्यावे. दातांच्या देखरेखीसाठी आपल्याला सर्वात आधी जी गोष्ट करावी लागते ती म्हणजे ब्रश करणे. परंतु अनेक लोक ब्रश करतांनाही अनेक चुका करतात. तुम्ही सुध्दा ब्रश करतांना चुका करता का? चला तर मग पाहुय ब्रश करतांना अनेक लोक कोणत्या चुका करता...
पुढील स्लाईडवर वाचा... ब्रश करतांना कोणत्या चुका केल्याने दातांना नुकसान पोहोचते...