आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 ठिकाणी गाड्यांवर आहे बॅन, फिरण्यासाठी करतात गाढवाचा वापर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या पॉपुलेशनसोबत वाढत्या पोल्यूशनची समस्या खरच चिंतेची बाब आहे. यासाठी सरकार नव-नवीन प्लान बनवत आहे. कार फ्री डे आणि ऑड आणि इव्हन नंबर असे अनेक फॉर्मूले यूज केले जात आहे. परंतु तुम्हाला हे एकून आश्चर्य वाटेल की, मॉइर्नाइजेशनच्या या काळात जगात असे काही आइसलँड आणि देश आहेत की, जेथे कार नाहीत. या देशातील सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी पायी चालावे लागते. यासोबतच घोड्यावर बसुन सैर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

लामू आयलँड, केन्या
एके काही मानव तस्करीसाठी फेमस असलेले लामू आता एक टूरिस्ट डेस्टिनेशन बनले आहे. याचे नाव वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट आहे. येथे कोणत्याच प्रकारच्या गाड्यांची सुविधा नाही. सर्व कामे गाढवांच्या आधारे केली जातात. येथे 2-3 हजार गाढव आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही ठिकाणांविषयी....