आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना आकर्षित करण्याच्या नादात मुली हमखास करतात या 7 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक मुली मुलांना आकर्षित करण्यासाठी वेग-वेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. या वेगळ्या पद्धतींचा वापर करत असताना त्यांना आपण काय चुक करत आहोत हे लक्षातसुद्धा येत नाही. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या अशा 7 गोष्टी सांगणार आहोत, ज्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बहुतांश मुली अशा प्रकारच्या चुका अवश्य करतात.

1. छोटे कपडे घालणे
अनेक मुली बाहेर जाताना अति छोटे कपडे घालून पुरुषांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. पण असे काही करत असताना त्या एक गोष्ट विसरत असतात की, खूप छोटे कपडे घातल्याने न त्या स्वत:ला एक्सपोज करत असतात तसेच त्यांचा हा पोशाख मुलाला आवडेलच असे नाही. एखाद्याला आकर्षित करण्यासाठी छोटे कपडे घालणे मुर्खपणा आहे. अनेक मुलांना साधी राहणीमान असलेल्या मुली जास्त आवडतात.

पुढे वाचा इतर गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...