आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Easy Calorie Burn Tips Without Exercise And Dieting

व्यायाम न करता कमी होऊ शकते वजन, वाचा या ट्रिक्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलद वाढणा-या आणि कमी होणा-या वजनामागे आपले मॅटाबॉलिज्मसुध्दा जबाबदार असते. जे खास करुन बॉडीमध्ये एनर्जी टिकवून ठेवण्याचे आणि कॅलरी बर्न करण्याचे काम करते. योग्य डायट न घेतल्याने आणि एकदाच पोटभरुन खाल्ल्याने याची काम करण्याची स्पीड कमी होते. आज आपण जाणुन घेऊया कॅलरी बर्न करण्याच्या सोप्या ट्रिक्स...

योग्य खाने
डायटामध्ये जास्तीत जास्त फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. प्रोटीन रिच फूड्स आणि कार्बोहाड्रेटच्या पदार्थांचा कमीत कमी वापर करा. खुप जास्त रिफाइंड कॉर्ब्स घेणे, वजन वाढवण्याचे काम करते. कार्बोहाड्रेट हे खास करुन मसल्स बनवण्याचे काम करते. परंतु याला डायजेस्ट करण्यासाठी बॉडीला एक्स्ट्रा एनर्जीची गजर पडते. ज्यामुळे मेटाबॉलिज्म रेट मंद होतो आणि लठ्ठपणा वाढतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कॅलरी बर्न करण्याच्या सोप्या पध्दतींविषयी...