आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whether You\'re Trying To Save Money Or Simply Too Busy To Make

सुंदर हातांसाठी आणि शायनी नेल्ससाठी घरीच करा हे 7 steps manicure

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभरच्या कामामध्ये हात आणि नखे खराब होतात. वेळीच नखांच्या रंगाकडे लक्ष न दिल्यास त्याचा रंग पिवळा पडतो. नखांची काळजी घेण्यासाठी एक्सट्रा केअरची गरज असते. तुमची नखे देखील दिवसभराच्या कामामुळे खराब होत असतील तर तुम्ही घरच्या घरी मॅनीक्योर करू शकता. यासाठी या खास टिप्स.

स्वच्छ आणि हायजेनिक

STEP-1

जर तुमच्या नखांवर पहिलेपासूनच एखादे नेलपेंट लावलेले असेल तर ते प्रथम स्वच्छ करून घ्या. हे काढण्यासाठी हात प्लेन जागेवर ठेवा. आणि मग नखांवरचे नेलपेंट काढण्यास सुरू करा.

तुम्ही खालील नेल्स रिमूव्हर देखील ट्राय करू शकता.

Colorbar Ultimate Nail Enamel Remover (Rs 399)

Bourjois Magic Nail Polish Remover (Rs 800)

Lakme nail paint remover (Rs 75)

STEP-2

यानंतर नखांना एकाच डायरेक्शनमध्ये फाइल करावे, याने क्यूटिकल्स (नखांच्या बाजुची निघालेली स्किन) काढण्यासाठी त्रास होणार नाही. क्यूटिकल्सला क्यूटिकल स्टिकने काढावे.
STEP-3

यानंतर हाताचे हळू-हळू स्क्रब करून स्वच्छ करावे. असे केल्याने डेड स्किन निघण्यास मदत होईल. डेड स्किन काढण्यासाठी तुम्ही हॅन्ड ब्रशचा वापर करू शकता.

हाताच्या स्वच्छतेसाठी तुम्ही हे स्क्रब वापरू शकता.

H2O Plus Spa Hand and Cuticle Scrub (Rs 1,646)

आणखी स्टेप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......