आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Benefits Of Milk Include Good Bone Health, Smooth Skin, Strong Immune System

दूधाशी संबंधीत 7 facts आणि याचे सेवन करण्याचे 6 reasons

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रोजच्या डाएटमध्ये दूधाचा सामावेश करणे गरजेचे आहे. पण ज्यावेळी फिटनेसचा विषय निघतो त्यावेळी आपल्या मनामध्ये याबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित राहण्यास सुरूवात होते. जसे की, दूधाच्या सेवनाने आपले वजन वाढेल इत्यादी... किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या दूधांपैकी नेमके कोणत्या दूधाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल?
दूधामुळे जाडी वाढते ?
आत्तापर्यंत करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, कॅल्शियमच्या सेवनामुळे शरीरातील फॅट बर्न करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते. तसेच यामध्ये उपलब्ध असलेल्या मिल्क प्रोटीनमुळे देखील फॅट बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर असा विचार करत असाल की, दूधाच्या सेवनामुळे वजन वाढेल तर नाही यामुळे तुमचे वजन वाढणार नाही तर ते कमी होण्यास मदत होईल. पण योग्य पद्धतीने दूधाचे सेवन केले गेले नाही तर याचा परिणाम नुकसादायी होण्याची शक्यता असते. 250 मिलीलीटर होल मिल्क (मलाईयुक्त दूध) मध्ये साधारण 150 कॅलरीज असतात. जर तुम्हाला योग्य प्रमाणात दूधाचे सेवन करायचे असल्यास तर, स्किम मिल्क (लो फॅट मिल्क) उत्तम आहे. कारण यामध्ये दूधच्या तुलनेत कमी कॅलरीज (साधारण 120 कॅलरीज) उपलब्ध असतात.
दूधाच्या सेवनामुळे नेमके काय फायदे होतात, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...