उच्च रकदाब हा आजार एक मोठी समस्या आहे. ज्या व्यक्ती अधिक तणावात असतात, खाण्या-पिण्याकडे दूर्लक्ष करतात. अशा व्यक्तींना या आजाराचा सामना करावा लागण्याची भिती अधिक असते. विशेष म्हणजे या आजाराची लक्षणे एकदम समोर न येता हळू-हळू समोर येण्यास सुरूवात होते. या आजाराची प्रमुख लक्षणे थकवा येणे, चक्कर येणे अंग दुखी ही आहेत. जर तुम्ही देखील उच्च रक्तदाबच्या आजाराने ग्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला 7 फूड्सबद्दल सांगणार आहोत जी खाणे टाळणे तुमच्यासाठी दायद्याचे ठरेल.
1. दूधडेअरी प्रोडक्ट्स कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. पण, यामध्ये गरजेपेक्षा अधिक फॅट असते. एक कप दूधामध्ये 8 ग्रॅम फॅट असते. यामध्ये 5 गॅम सॅच्युरेटेड फॅट असते. जे हाय बीपी असणा-या व्यक्तींसाठी बिल्कूल चांगले नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या बाकी फूड्स...