आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबट-गोड अननस खाण्याचे 7 मोठे आरोग्यवर्धक फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अननस हे बाहेरुन कडक परंतु आतुन रसरशीत फळ असते. याची आंबट-गोड चव सर्वांनाच खुप पसंत आहे. अननस असे खाण्याऐवजी याचा ज्यूस काढून प्यायले जाते. फ्रूट सॅलाडमध्येही याचा उपयोग केला जातो. अननस फक्त चव नाही तर आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे. एक अननस अनेक आजार दूर करते. जाणुन घेऊ अननसच्या 7 मोठ्या फायद्यांविषयी...

1. इम्यूनिटी वाढवते
अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एक तत्त्व असते. ज्यामध्ये अँटी-इनफ्लेमेटरी आणि फायब्रीनोलिटिक तत्त्व असते. हे तत्त्व इम्यून सिस्टम मजबूत करण्याचे काम करते याव्यतिरिक्त अननसमध्ये व्हिटॅमिन सी उच्च प्रमाणात असते. जे इम्यून सिस्टमला वाढवून इंफेक्शन पासुन लढण्याची क्षमता प्रदान करते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या... अननस खाण्याचे अजून कोणते आरोग्यवर्धक फायदे आहेत...