कपडे घालण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच ते न घालण्याचेही अनेक फायदे आहेत.
आपल्यापैंकी जळपास सर्व जणांनी बाहेरून आल्यानंतर सर्वात पहिले अंगावरील कपडे काढून स्वच्छ बाथ घेतला पाहिजे. असे केल्यामुळे दिवसभराचा मानसिक आणि शारिरीक थकवा कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये निर्वस्त्र राहण्यामुळे घाम कमी येतो आणि त्वचेला इंन्फेक्शन होण्याची भिती कमी होते.