आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टनरला आपल्या आठवणींत ऐंगेज ठेवण्यासाठी करा या 7 कूल Idea...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रशपासुन सुरु झालेले प्रेम लॉन्ग लॉस्टिंग बनवण्यासाठी त्यामध्ये रोमांस भरणे खुप आवश्यक असते. असे केल्याने रिलेशनशिपमधील एकमेकांविषयीचे प्रेम आणि आकर्षण कधीच संपत नाही. जवळ नसतानाही आपल्या पार्टनरला आपल्या आठवणीत बिझी ठेवणे हा एक रोमँसचा भाग असतो. जाणुन घेऊया रोमँस टिकवून ठेवण्याच्या काही फंटास्टिक आयडियाज...

लव्ह नोट्स
पार्टनरला तुमची ही शैली खुप पसंत पडेल. शर्ट, पॅंट किंव जॅकेटमध्ये तुम्ही ही लव्ह नोट ठेवू शकता. असे केल्याने त्यांना फक्त तुमची आठवणच येणार नाही तर यामुळे तुमचे प्रेम वाढेल.

पार्टनरला आपल्या आठवणीत व्यस्त ठेवण्यासाठी आणि रोमँस टिकवून ठेवण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा काही कूल आयडिया...