आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 India Destination Which Is Perfect For Women Outing

भारतातील हे 7 टुरिस्ट डेस्टिनेशन मुलींसाठी आहे सेफ आणि बेस्ट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्ल्स गॅंगसोबत मजा-मस्ती, शॉपिंग आणि गॉसिपिंग करण्याला खुप दिवस झाले आहेत आणि तुम्ही या सर्व गोष्टी खुप मिस करत आहात, तर एक लहानसा वीकेंड टूर प्लान करु शकता. ज्यामध्ये वेळेसोबतच पैसासुध्दा कमी लागेल आणि खुप मज्जा-मस्ती करता येईल. यासाठी भारतातील या 7 डेस्टिनेशनवर तुम्ही जाऊ शकता.

मुंबई
भारतातील इतर ठिकाणांच्या तुलनेत मुंबई महिलांसाठी सुरक्षित मानली जाते. ट्रांसपोर्टसाठी येथील लोकल ट्रेन आणि शॉपिंगसाठी येथील स्ट्रीट मार्केट्स बेस्ट आहेत. जेथे प्रत्येक डिझाइन आणि रेंजचे कपडे मिळतात. यासोबतच मुंबईच्या आजपास असे अनेक ठिकाणे आहेत जेथे तु्ही शॉपिंसाठी जाऊ शकता.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गर्ल्स आऊटिंगसाठी बेस्ट इंडियन डेस्टिनेशन कोणते आहेत...