आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत चटपटीत पदार्थांनी भरलेल्या भारतातील 6 प्रसिद्ध खाऊगल्ली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवनवीन पदार्थ खाण्याचा शौक तर सर्वांनाच असतो. याच कारणामुळे आज अनेक शहरांमध्ये खाण्याच्या विविध पदार्थांचे ठिकाणे उपलब्ध आहेत. जे आपल्या खास चवीमुळे ओळखले जातात. दिल्ली असो किंवा मुंबई, तेथील गल्ल्यांमधील खाण्याच्या सुगंधाने तोंडाला पाणी येते. जाणुन घेऊया अशाच काही खाऊ गल्ल्यांविषयी...
खाऊ गल्ली, मुंबई(घाटकोपर)
मुंबईमध्ये अनेक ठिकाणांवर खाऊ गल्ल्या मिळतील. परंतु घाटकोपर यामधील सर्वात खास आहे. येथे पाणीपूरी, सँडविच, मसाला कोल्ड ड्रिंक्स, पावभाजी आणि टिक्का असे पदार्थ मिळतात. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे डोसे मिळतील. ज्यामध्ये थाउजंग आयलँड डोसा, चीज बस्ट डोसा आणि सर्वात खास आयस्क्रीम डोसा मिळेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या... बेंगलुरच्या जॉनसर मार्केट विषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...