आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Parts Of Your Body You Shouldnt Touch With Your Hands

शरीचाचे असे 7 भाग, ज्यांना हातांनी स्पर्श करु नये...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर शरीराला स्वच्छ ठेवले पहिजे. परंतु शरीराचे असे काही भाग आहेत ज्यांना आपण उघड्या हातांनी स्पर्श करु नये. अमेरिकाच्या अरिजोनामध्ये जुकरमॅन कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थमध्ये एसोसिएट प्रोफेसर केली रेनॉल्ड्स यांच्या मते शोध सिध्द करतात की, हात जर्म्सला पसरवण्यात सर्वात मोठे काम करतात. तुम्ही तुमचे हात योग्य प्रकारे धुतले तरीही आजुबाजूच्या वातावरणाच्या जंतुमुळे तुम्ही संक्रमित होतात. यूनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मेडिकल सेंटरच्या शोधाप्रमाणे जर नखे नियमित कापली नाही तर तुमच्या हातांवर मायक्रोब्स जमा होतात.
संशोधनाप्रमाणे शरीराच्या या 7 भागांना हाताने स्पर्श करु नये...

1. कान
तुम्ही कानाच्या आतील भागात काही इतर वस्तू घालण्यापासुन किंवा बोट घालण्यापासुन दूर राहावे. कामामध्ये एखादी वस्तु टाकल्याने कानाचा पडदा फाटू शकतो. जर तुम्हाला कानात खाज येत असेल तर स्वतः काही करु नका. जर तुमची समस्या खुपच बिकट असेल तर तुम्ही सरळ डॉक्टरांकडे जावे.
शरीराच्या अजुन कोणत्या भागांना उघड्या हाताने स्पर्श करु नये हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...