आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच्योर तरुण आणि कमी वयातील तरुणी, असे कपल असते सुखी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम रंग-रुप आणि वय पाहत नाही, ते तर आपोआप होऊन जाते. आजकाल रिलेशनशीपमध्ये मॅच्योरीटी पाहण्याचा ट्रेंण्ड सुरु आहे. याच कारणामुळे तरुण असो किंवा तरुणी रिलेशनशीपमध्ये वयाची समानता पाहत नाही. मॅच्योर डेटिंगमध्ये अंडरस्टॅंडिंग चांगली असते आणि भांडणे होण्याची शक्यता कमी असते. आज आपण जाणुन घेऊया तरुणी मॅच्योर तरुणाला का पसंत करतात.

1. आनंदावर पुर्ण लक्ष
आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तरुणासोबत रिलेशनशीपमध्ये राहिल्यामुळे मोठा फायदा होतो. त्यांचे तुमच्या सुखाकडे लक्ष असते. तुमच्या सबंधीत प्रत्येक लहान मोठी गोष्टी त्यांना माहिती असते. कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही हर्ट होतात, का तुम्ही इमोशनल होतात हे सर्व त्यांना माहिती असते. याच कारणामुळे ते कोणतीही प्लॅनिंग करण्याअगोदर तुमचा सल्ला घेतात. अशा तरुणांना प्रेम करणे किंवा हग करण्याअगोदर मूड पाहण्याची गरज नसते.

तरुणी मॅच्योर तरुणांसोबत डेटिंग करणे का पसंत करतात, जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...