आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्दी आणि वेदनारहित रोमॅन्टिक LIFE साठी अवलंबा या 7 STEPS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रेम करण्यासाठी वेळेचे आणि काळाचे बंधन नसते. यासाठी केवळ तुमच्या मनामध्ये प्रेमाची भावना आणि बॉडीमध्ये एनर्जी लेवल चांगली असली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटातील रोमॅन्टिक सीन पाहाता त्यामध्ये जशी हिरोइन हिरोच्या खांद्यांवर झुलत-झुलत हिरोच्या मांडीत बसून त्याच्या कमरेवर प्रभुत्व मिळवते. कधी त्याच्यासोबत बागडते. कधी चुंबन घेते हे पाहून तुमच्या मनात देखील असे काहीसे जोडीदाराबरोबर करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला असेच काहीसे एनर्जीने भरपूर हेल्दी आणि वेदनारहित रोमॅन्टिक लाइफबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हेल्दी आणि वेदनारहित रोमॅन्टिक LIFE साठी कोणत्या 7 TIPS चा वापर करावा...