आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीराच्या या 7 सेंसिटिव्ह भागांना शेविंग करणे ठरु शकते हानिकारक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॅक्सिंग, थ्रेडिंग, हेयरकटस शेविंग करणे ग्रुमिंगसाठी खुप आवश्यक मानले जाते. परंतु हे आरोग्यासाठीच्या दृष्टीने योग्य नाही. तरुण असो किंवा तरुणी डोळ्यांपासुन तर चेस्टचे केस आपल्याला अनेक प्रकारच्या इन्फेक्शन्स आणि आजारांपासून दूर ठेवतात. जर तुम्हालासुध्दा शेविंग करण्याची सवय आहे तर शेविंग न करण्याच्या फायद्यांविषयी जाणुन घ्या...
आर्मपिटचे केस
शरीराच्या इतर भागांप्रमाणेच आर्मपिटचे केससुध्दा खुप आवश्यक असतात. जे वाढत्या वयासोबत वाढत असतात. घामामुळे होणारी जळजळ, धूळ, घाण यापासून बॉडीचे रक्षण करतात. यासोबतच हे बॉडीचे मॉश्चरायजर टिकवून ठेवतात. शेविंग करणे हे बॉडी ओडरचे सर्वात मोठे कारण असते. शेविंगनंतर घाम डायरेक्ट स्किनच्या संपर्कात येतो ज्यामुळे शरीरातून दुर्गंधी येते.

पुढील स्लाईडवर क्लिककरुन जाणुन घ्या कोणत्या 6 भागांवरील हेयर रिमूव्ह केल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)