आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Girls च्या 7 टिप्स Boys नेसुध्दा कराव्यात फॉलो, जाणुन घ्या होईल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुली आपली स्किन हेल्दी ठेवण्यासाठी अनेक टिप्स फॉलो करतात. जर यामधील काही टिप्स मुलांनी फॉलो केल्याने तर स्किन इन्फेक्शन टाळता येऊ शकता. स्किन अँड ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद सांगत आहेत अशाच 7 टिप्स ज्या मुलांनी ट्राय कराव्या, सुरुकूत्या आणि स्किन इन्फेक्शनची समस्या दूर करण्यात मदत होईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुलांनी मुलींच्या कोणत्या टिप्स फॉलो कराव्या...