आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 7 अद्भुत रहस्यमयी ठिकाणे, ज्यांचे रसस्य अजुनही उलगडले नाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा माणसाला वाटते की, त्यांना जगातील सर्व गोष्टी जाणुन घेतल्या आहेत. त्यांने संपुर्ण ब्रम्हांडाला जाणले आहे. परंतु हे सत्य नसते. आजही पृथ्वी वर अशा काही गोष्टी आहेत ज्याचे रहस्य अजुनही उलगडले नाही. पाहुया असे कोणते रहस्य आहे जे अजुनही उलगडले नाही...
1. रेस्ट्रैक प्लाया, डेथ वॅली, अमेरिका
डेथ वॅलीला आपल्या ग्रहाच्या सर्वात दुर्दान्त आणि अंतिम गृह मानले जाऊ शकते. या उष्ण ठिकाणावर जीवनाचे एकही अंश नाही. परंतु या ठिकाणावर असे काही आहे जे या ठिकाणाला नेहमी फ्लोटिंग ठेवते. येथील दगडं आपोआप एका जागेवरुन दुस-या जागेवर जाताना पाहिले जाऊ शकते.
पुढील स्लाईडवर वाचा... अशाच काही रसस्यमयी ठिकाणांविषयी...