आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांना प्रेमात पाडण्यासाठी तरुणींनी वापराव्या या ट्रिक्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणांना अट्रॅक्ट करणे तरुणींसाठी अवघड गोष्ट नसते. अशा अनेक गोष्टी असतात ज्याने तरुणी तरुणांना सहज त्यांचे वेड लावू शकता. जर तुम्हीही एखाद्या सोबत रिलेशनशिपला सुरुवात करु इच्छिता तर या टिप्स वापरुन पाहा. तरुण स्वतःहून तुमच्यासोबत बोलायला लागतील...

साध्या सरळ तरुणी
आपल्या साधेपणाने तरुणी तरुणांना आकर्षित करु शकतात. तरुण तरुणींची लिप्सस्टिक, काजळ आणि वैक्स हेयरपासुन नेलपेंटला देखील नोटिस करत असतील. परंतु त्यांना ख-या आयुष्यात साध्या सरळ तरुणी पसंत पडतात. वेल ड्रेस आणि मेकअप त्यांना तुमच्या पर्सनॅलिटीविषयी आयडिया देते. परंतु दुसरीकडे तरुणांना या सर्व गोष्टी फेक पर्सनॅलिटी दर्शवतात. यामुळे त्यांना साध्या आणि सरळ तरुणी पसंत येतात. एखाद्या इंप्रेस करायचे असेल तर तुम्ही अशा पध्दतीने स्वतःमध्ये बदल करु शकता.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन तरुणी तरुणांना अॅट्रॅक्ट करण्यासाठी काय काय करु शकतात हे सविस्तर जाणुन घेऊया...