आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांना आवडत नाही तरुणींच्या या 6 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या प्रकारे तरुणींना समजून घेणे तरुणांसाठी अवघड काम असते. त्याच प्रकारे तरुणांना समजून घेणेसुध्दा तरुणींसाठी सोपे नसते. कोणत्या वेळी त्यांचा मूड खराब होईल हे सांगता येत नाही. आज आम्ही काही अशा गोष्टींविषयी सांगणार आहोत ज्या तरुणांना पसंत पडत नाही.

दुस-या तरुणांसोबत बोलणे
जेव्हा आपली गर्लफ्रेंड किंवा बेस्ट फ्रेंड दुस-या अनोळखी तरुणासोबत खुप लवकर मिक्सअप होते तेव्हा तरुणांना ते आवडत नाही. असुरक्षित वाटण्यासोबत त्यांना या गोष्टींची जलन होऊ लागते.

तरुणांना तरुणींच्या अजून कोणत्या गोष्टी आवडत नाही हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...