आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहायचेय, करुन पाहा हे 7 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनाकारण अस्वस्थता, चिडचिड, उदासी, राग, कामात अडचण, झोप आणि थकल्यामुळे कोणत्याच कामात मन लागत नसेल तर, हा तुमच्या जॉबचा स्ट्रेस असु शकतो, किंवा एखाद्या आजाराचे लक्षणसुध्दा असु शकते. स्ट्रेस फिजिकली आणि मेंटली, आपल्या जीवनावर परिणाम करत असतो. जर तुमच्या सोबतही असेच काही होत असेल तर डॉक्टरांशी संबध साधा. यासोबतच काही खास टिप्सचा वापर करुन तुम्ही तुमचा स्ट्रेस दुर करु शकता.
1. पुर्ण झोप घ्या
स्ट्रेसमुळे सर्वात पहीले झोप उडते. याचा आरोग्यावर वाईड परिणाम पडतो. यासाठी प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये बॅलेंस ठेवण्यासाठी पुर्ण झोप घेणे खुप आवश्यक आहे. वेळेचे असे नियोजन करा की 7-8 तासांची झोप होऊ शकेल. यामुळे मेंदु शांत राहील, नविन आणि क्रिएटिव्ह आयडिया येऊ शकतील.

पुढील स्लाईडवर वाचा... ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री कसे राहता येईल..
बातम्या आणखी आहेत...