आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Don't Let Your Relationship Fall Prey To Social Media! ... They'll Find A Way To

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

social networking sites वर या 7 गोष्टी शेअर केल्यास तुम्ही येऊ शकतात अडचणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

आज सोशल साइट्स आपल्या लाइफचा एक अत्यंत गरजेचा भाग बनला आहे. आपल्यापैकी अनेक जण दिवसातील अर्धावेळ सोशल साइटवर चर्चा करण्यात खर्च करत असल्याचे चित्र बघण्यास मिळते. यामध्ये रोजच्या लाइफमध्ये घडत असलेल्या छोट्यातील छोटी गोष्ट सोशल साइटवर शेअर केली जात आहे. जसे काय केले, काय खाल्ले, कुठे गेले/गेलो इत्यादी, पण तुमच्या या क्षाणाक्षणाच्या अपडेस्टमुळे तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये अडकू शकता.
काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, सध्या घडत असलेल्या क्राइममध्ये सर्वाधिक मोठा वाटा हा सोशल साइटच्या माध्यमातून घडत आहे. तसेच आज अनेक मुला मुलींचे लग्न तुटणे त्यांच्यात भांडण होणे हे देखील या सोशल साइट्समुळे घडत असल्याचे समोर आले आहे. तुम्हाला देखील या महाभयंकर सोशल साइटचा नशा असेल तर, तुमची हॅप्पी लाइफ क्षणार्धात अन हॅप्पी होऊ शकते. तुमचे आयुष्य कायम हॅप्पी राहावे अशीच आमची इच्छा आहे त्यासाठी काही खास टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1- चुकीचा फोटो अथवा पिक्चर टाकणे टाळा
एखादे छायाचित्र शब्दांपेक्षा जास्त बोलून जाते आनि ते खरे देखील आहे. ब-याच वेळा आपण विसरून जातो आणि विचार न करता एखादा फोटो अपलोड करून देतो. अशा वेळी तुमचा एखादा जुना मित्र एखाद्या फोटोला टॅग करतो ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये कटूता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. एखाद्याच्या फोटोमुळे अथवा चुकीचा पिक्चरमुळे रिलेशन खराब होऊ शकते. त्यामुळे अशी कोणतीच गोष्ट तुमच्या अकाउंटवरून करू नका.
सोशल साइट्समुळे रिलेशनमध्ये नेमक्या काय अडचणी उद्भवू शकता, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...