आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक तरुणी बोलतात हे 8 खोटे, यामुळे तरुणांना नेहमीच येतो त्यांचा राग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींना समजणे अवघड असते. तरुण तर तरुणींना कधीच समजु शकत नाही. तुम्हीही अनेक वेळा पाहीले असेल तरुणी या लहान लहान गोष्टींमध्ये नेहमी खोटे बोलतात. परंतु तरुण याकारणामुळे नेहमी त्रस्त असतात. चला तर मग पाहुया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मुली बोलतात. या तुम्हाला देखील मान्य कराव्या लागतीलच...
1. मी मेक अकअप करत नाही
तुम्ही तरुणींना बोलताना ऐकले असेल की, मी कधीच मेकअप करत नाही. परंतु जेव्हा त्यांना एखाद्या लग्नात जायचे असते, तेव्हा 2 तास तयार होत नाही. ऑफिसमध्ये देखील त्यांचा टाइम टू टाइम टचअप चालु राहतो. एखादी मॅचिंग वस्तु त्यांच्याकडे नसेल तर दिवसभर त्यांचा मूड ऑफ राहतो.
2. उद्या नक्की भेटू
फोन वर बोलताना किंवा चॅटिंग करताना तरुणी बॉयफ्रेंडला खुश करण्यासाठी भेटण्याचे वचन देताता, परंतु खुप कमी तरुणी असतात ज्या हे वचन पुर्ण करता.

पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणत्या खोट्या गोष्टी सांगतात तरुणी...