आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम व्हिटॅमिनचा डोस घेतल्याने होतात 8 नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्थ आरोग्यासाठी व्हिटॅमिनचे सेवन खुप आवश्यक आहे. व्हिटॅमिन दृष्टीसाठी खुप आवश्यक असते. सोबतच हे आजारांपासुनद दुर राहण्यास मदत करते. व्हिटॅमिन शरीरातील अनेक अंगांना सामान्य रुपात बनवुन ठेवण्यास मदत करते. जसे की, स्किन, केस, नखे, ग्रंथि, दात, हिरड्या आणि हाडे. व्हिटॅमिनची आवश्यकता लक्षात घेऊन अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता व्हिटॅमिनचा डोस घेण्यास सुरुवात करता. व्हिटॅमनचा डोस शरीरासाठी वाईट नसतो परंतु याचे अनेक दुष्परीणाम शरीरावर होतात. आज आपण व्हिटॅमिनच्या डोसचे साईड इफेक्ट पाहणार आहोत. चला तर मग पाहुया कृत्रिम व्हिटॅमिनचे कोणते दुष्परिणाम होतात.

1. जास्त प्रमाणात सेवन
जर तुम्ही नैसर्गिक व्हिटॅमिनचे सेवन केला तर ते शरीरात स्वतःच बॅलेंस होते परंतु जर तुम्ही कृत्रीम व्हिटॅमिन सेवन केले तर शरीरात गडबड होऊ शकते. यामुळे तुम्हाल साईड इफेक्ट होऊ शकता.
2. अनेक व्हिटॅमिन
अशे अनेक व्हिटॅमिन आहेत की ज्याची पुर्तता तुम्ही करु शकत नाही. परंतु जर तुम्ही वेगवेगळ्या व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणे सुरु केले तर अन्य व्हिटॅमिन योग्य रुपात कार्य करु शकणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... कृत्रिम व्हिटॅमिन घेण्याचे दुष्परिणाम कोणते...