आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Countries Where New Year Celebration Is Different

जगातील या 8 देशांमध्ये विचित्र पध्दतींनी करतात न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील काही देशात नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्याची पध्दत खुप वेगळी आहे. सर्वात अगोदर नवीन वर्षाचा आनंद क्रिसमस व्दीपमध्ये साजरा केला जातो तर समोआमध्ये सर्वात शेवटी. खास आणि वेगळ्या पध्दतीने नवीन वर्षाचे स्वागत करणा-यांमध्ये डेनमार्कचे नाव एक नंबरला आहे. जाणुन घेऊया या विषयी...

जापान - नूडल्स खातात
31 डिसेंबरच्या रात्री जापानचे लोक बकवीट नूडल्स खातात. ते याला टोशीकोशीसोबा म्हणतात. ज्यासा अर्ध म्हणजे, वर्ष संपल्यावर खाल्ले जाणारे नूडल्स. यासोबतच लोक अर्ध्या रात्री वाजवण्यात येणा-या बौध्द मंदिरांच्या बेल्सचा आवाज ऐकतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन या वेगवेगळ्या देशांमध्ये कशा प्रकारे सेलिब्रेशन केले जाते हे जाणुन घ्या...