आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आरोग्याशी संबंधित लक्षात ठेवण्याजोगी ८ अजब लक्षणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अनेक आजारांची लक्षणे अजबच असतात आणि आपण त्यांची कल्पनाही करू शकत नाही. उदा. उचकी लागणे, चोरी करण्याची इच्छा होणे, मारावेसे वाटणे इत्यादी. मात्र, सामान्य समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु यातच काही आजारांचे मूळ असते. आज आपण अशाच काही अजब-गजब लक्षणांविषयी जाणून घेऊया. ही लक्षणे लक्षात ठेवल्यास एखाद्या संभाव्य आजारापासून आधीच बचाव करता येऊ शकतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा आरोग्यासंबंधी असणारी अजब-गजब कारणे कोणती आहेत..