आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coconut Is Good For Hair, Heart, Skin And For Diabetic Patients As Well.

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने होतो थकवा दूर, जाणून घ्या इतर फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अंगाची लाही-लाही करणारा उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये पाण्याचे सेवन अधिक करण्याचा सल्ला डॉक्टर सगळ्यांना देत असतात. डिहाड्रेशनचा त्रास होण्याची भिती याकाळात अधिक असते.
आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक गुणांनी भरपूर असलेल्या आणि उन्हाळ्याचा त्रास कमी करणा-या नारळ पाणी पिण्याच्या खास फायद्यांबद्दल सांगणार आहोत. नारळात व्हिटामिन, डायटरी फायबर आणि मिनरल्सचे संपूर्ण मिश्रण असते.
1- एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी
थकवा अथवा स्ट्रेसचा त्रास होत असल्यास तुम्ही नारळाचे सेवन करू शकता. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो अशा व्यक्तींनी नारळाच्या पाण्याचे रोज सेवन केल्यास फायदा होतो.
2- केसांच्या ग्रोथसाठी
नारळाच्या दूधामध्ये हेल्दी न्यूट्रिशन्सचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने केसांचे तुटणे गळणे या समस्येतून आराम मिळतो. याचा वापर केल्याने केसांची ग्रोथ उत्तम होण्यास मदत होते. तुमच्या केसांमध्ये कोड्यांचे प्रमाण खुप असल्यास गरम पाण्यात नारळ तेल टाकून मालिश केल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.
Other Uses:
3- इन्फेक्शनपासून बचाव करतो
4- वजन कंट्रोल करण्यासाठी मदद करते
5- ब्लड शुगर कंट्रोल करते
6- हृदयाचे आरोग्य हेल्दी ठेवते
7- स्किन इन्फेक्शन दूर करण्यासाठी फायद्याचे
8- डायजेस्टिव सिस्टिम स्ट्रॉन्ग करते
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नारळाचे आरोग्यावर होणारे इतर फायद्यांबद्दल विस्ताराने...