आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोइंग, रिंकल फ्री स्किन मिळवण्यासाठी 8 न्यूट्रिशन आहेत आवश्यक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपण स्किन सॉफ्ट, ग्लोइंग आणि रिंकल फ्री ठेवणा-या सायंस बेस्ड इंग्रिडिएंट्सविषयी जाणुन घेणार आहोत. ज्याच्या वापराने तुमची स्किन दिर्घकाळ तरुण दिसेल. अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की, याच्या वापराने स्किन चांगली राहते आणि बॉडीला आवश्यक न्यूट्रिशन सहज मिळतात. चला तर मग जाणुन घेऊया या न्यूट्रिशन्स विषयी...

व्हिटॅमिन-ए
नॉर्मल ह्यूमन स्किन आणि जनरल हेल्थसाठी व्हिटॅमिन-ए आवश्यक आहे. अँटी-एजिंग क्रीममध्ये रेटिनॉयड्ससाठी व्हिटॅमिन-एचा वापर केला जातो. दिर्घकाळ तरुण राहण्यासाठी हे मदत करते. हे अँटी-ऑक्सीडेंट प्रमाणे काम करते.

व्हिटॅमिन-सी
त्वचेला रॅडिकल्सपासुन मुक्त करण्यासाठी व्हिटॅमिन-सी फायदेशीर आहे. हे एक चांगले अँटी-ऑक्सीडेंट आहे. कोलेजन स्ट्रक्चरच्या उत्पादनासाठी व्हिटॅमिन-सी फायदेशीर असते. सूर्य किरणांमुळे त्वचेला होणारे नुकसान दूर करण्यासाठी व्हिटॅमिन-सी मदत करते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर इंग्रिडिएंट्स आणि त्याच्या फायद्यांविषयी...