आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 कारणांमुळे तरुण करतात कमी उंची असलेल्या तरुणींना पसंत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नासाठी जोडा शोधताना जेवढे लक्ष कुंडली मिळवण्यात लावले जाते, तेवढेच लक्ष या गोष्टीवर ठेवले जाते की, पति-पन्तीचे रंग-रुपात जास्त अंतर नसावे. परंतु दक्षिण कोरियाच्या सिओलमध्ये कोंकुक यूनिवर्सिटीच्या रिसर्चमध्ये जो नविन अभ्यास केला आहे त्या प्रमाणे उंचीमधील अंतर प्रेम वाढवते. 7850 तरुणींवर केलेल्या सर्वेमध्ये समोर आले आहे की, ज्या पतिची उंची पत्नीच्या तुलनेत खुप जास्त असते, ते तरुण चांगले पति सिध्द होतात आणि त्यांची पत्नी भविष्यात खुप आनंदी जीवन जगते. तर मग जाणुन घ्या तरुण कमी हाइट असलेल्या तरुणींना का पसंत करतात.

1. तरुणी पावरफुल फील करतात
रिलेशनशीप पुढे चालवणे किंवा ब्रेकअप करणे हे एकमेकांच्या विचारांवर अवलंबून असते. कमी हाइट असलेल्या तरुणी पार्टनरला पावरफुल असण्याची फिलिंग देते. अशा वेळी तरुणांना वाटते की, ते हाइट जास्त असल्यामुळे ते तरुणींकडून कोणतीही गोष्ट सहज करुन घेऊ शकता. अशा परिस्थितीत तरुण इच्छा नसतांनाही हळु-हळू डोमिनेटिंग नेचरचे बनतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या... तरुणी कमी हाइट असलेल्या तरुणींना का पसंत करतात...