आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटात निर्माण होणा-या गॅसची असू शकतात ही 8 कारणे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चव पाहून आपण अनेक पदार्थ खातो. परंतु हे पदार्थ शरीरासाठी हानिकारक असू शकतात. ज्यामुळे अपचन, गॅस, बध्दकोष्ट, आबंट ढेकर अशा अनेक समस्या निर्माण होतात. मीठाचा जास्त वापर, फॅटी स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स यासारखे पदार्थ पोटात होणा-या गॅसचे कारण असतात.

गॅस निर्माण करणारे फूड्स
सर्वात अगोदर जाणुन घ्या की, कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे गॅसची समस्या होऊ शकते. हे पदार्थ खाणे टाळावे किंवा मर्यादीत प्रमाणात खावे. सफरचंद, बीन्स, ब्रोकली, फूलगोभी, डेयरी प्रोडक्ट्स, कांदा या हे सर्व पदार्थ पोटात गॅस निर्माण होण्याचे कारण असू शकतात.
कोल्ड ड्रिंक्स करा दूर
कार्बोनेटेड पाणी आणि सोडा प्यायल्याने बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साइड निर्माण होते. यामुळे पोटात गॅस झाल्यावर वेदना होतात. तुम्ही कोल्ड ड्रिंक्स ऐवजी नॉर्मल पाणी प्या.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन गॅस निर्माण करणा-या सवयी आणि पदार्थांविषयी सविस्तर जाणुन घ्या...