आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा हे 8 सोपे उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वासात दुर्गंधीची समस्या ही अनेक वेळा दुस-यांसमोर लाजिरवाणे होण्याची वेळ आणते. ज्याच्या मागे, ब्रेकफास्ट न करणे, तोंडाची स्वच्छता न करणे, खराब डायजेशन आणि सलाइवाची कमतरता अशा अनेक समस्या होऊ शकतात. खाण्यापिण्यात बदल करुन ही समस्या कमी करता येऊ शकते. याविषयी आपण सविस्तर जाणुन घेऊया...

पाणी
मोठ्या प्रमाणात पाणी पिऊन तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते. दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्या आणि कोमट पाण्याने गारगल करा. डियायड्रेशनमुळे तोंडात बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात जे श्वासाच्या दुर्गंधीचे कारण बनतात.

व्हिटॅमिन सी फूड्स
आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ घ्या. संत्री, लिंबू, कीवी सारखे आंबट फल तोंडाची दुर्गंधी दूर करण्यात फायदेशीर असतात. जे बॅक्टेरिया दुर्गंधी निर्माण करण्यासाठी जबाबदार असतात.

तोंडाची दुर्गंधी दूर करणा-या इतर उपायांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...