आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैवाहिक आयुष्यातील Romance टिकवून ठेवण्यासाठी स्पेशल 8 सीक्रेट्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉन्ग लास्टिंग हॅप्पी मॅरेड लाइफला मेंटेन करणे थोडे अवघड असते, परंतु अशक्य नाही. फक्त काही गरजा आणि सवयींमध्ये बदल करु तुम्ही सक्सेसफुल लोकांच्या कॅटेगिरीमध्ये समाविष्ट होऊ शकता. प्रेमासोबतच रिलेशनशिपमध्ये स्पेस असणे खुप आवश्यक असते. आज आपण अशाच काही फंड्यांविषयी जाणुन घेणार आहोत...

झोपण्याची एकच वेळ
पती-पत्नी या दोघांच्या झोपण्याची वेळ एकच असेल तर रिलेशनशिप दिर्घकाळ टिकून राहते. पिट्सबर्ग यूनिवर्सिटीने आपल्या एका संशोधना सिध्द केले आहे की, झोपण्याची वेळ आणि पध्दत यावरुन रिलेशनशिपचे सिक्रेट कळत असतात. जर ऑफिसच्या कामांमुळे रात्री सोबत झोपता येत नसेल तर दिवसा एकमेकांसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा.

हॅपी मॅरिड लाइफचे नवनवीन फंडे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... सोशल लाइफ एन्जॉय करणे, डोळे झाकून विश्वास न करणे, स्वतःसाठी वेळ काढणे....