आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! हे 8 लक्षणे असू शकतात किडनी खराब होण्याचे संकेत, अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक जीवनशैलीमध्ये किडनीच्या समस्या लोकांमध्ये जलद वाढत आहे. मानवाच्या शरिरात दोन किडन्या असतात. जर त्या योग्य प्रकारे काम करत नसेल तर किडनी फ्येल्योरची शक्यता खुप कमी असते. शरीराच्या रक्ताचा महत्त्वाचा भाग किडनी जवळून जात असतो. किडनीमधील लोखो नेफ्रोन नलिका रक्त शुध्द करतात. हे रक्ताच्या अशुध्द भागाला मूत्राच्या रुपातून बाहेर काढतात. किडनीचे रोग सुरुवातीला समजत नाही परंतु हे हाणीकारक असतात. असे झाले तर नंतर किडनी फेल्योरचा धोका असतो. आज आपण जाणुन घेणार आहोत की, किडनी फेल्योरचे सुरुवातीचे लक्षण काय असतात.

किडनी समस्येचे कारण
किडनीच्या समस्येसाठी अशुध्द खाणेपिणे आणि वातावरण जबाबदार आहे. अनेक वेळा अँटीबायोटिक औषधींचे जास्त सेवन देखील किडनीला समस्या निर्माण करते. मधुमेहाच्या रोग्यांना किडनीच्या समस्यांची शक्यता सामान्य माणसांपेक्षा जास्त असते. वाढते औद्योगीकरण आणि शहरीकरण देखील किडनी रोगाचे कारण बनत आहे.
किडनी रोगांचे लक्षण

1. मूत्र कमी किंवा जास्त येणे
मूत्र कमी किंवा जास्त येणे हे किडनी रोगाचे सर्वात पहिले लक्षण आहे. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेत कमी किंवा जास्त मूत्र येते. अशा व्यक्तींना रात्री नेहमी जास्त वेळा लघवीला जावे लागते. किडनी रोग असलेल्या लोकांच्या लघवीचा रंग गडद असतो. अनेक वेळा रोग्यांना लघवी आल्यासारखे वाटते परंतु टॉयलेटमध्ये गेल्यावर लघवी होत नाही.
अंगावर सूज येणे, थंडी वाजणे, मळमळ असे अनेक लक्षण किडनी फेल्योरचे लक्षण असु शकता याविषयी सविस्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...