आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष महिलांमध्ये या 8 गोष्टी नोटीस करण्याचा प्रयत्न करतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अनेकदा असा विचार करता की तुमच्यामध्ये अशी कोणती उणीव, कमतरता आहे, ज्यामुळे तुमचा आवडता पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी तुम्हाला एकच प्रश्न पडतो की, पुरुष महिलांमध्ये काय नोटीस करतात आणि कोणत्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात? पुरुष जेवढ्या वेळेस महिलांना भेटतात त्या प्रत्येक भेटीत ते वेगवेगळ्या गोष्टी नोटीस करतात. या गोष्टी जाणून घेतल्यानंतर महिला चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशाच काही खास गोष्टींची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत...

दिखावा -
पुरुष महिलांच्या दिखावा करण्याच्या सवयीला जास्त नोटीस करतात, मग ती गोष्ट स्टेटसशी संबधित असो किंवा पर्सनॅलिटीशी. अनेकवेळा महिला खोटे केस, खोटे नखं, नेलपॉलिश लावून पुरुषांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. परंतु विश्वास ठेवा पुरुष या सर्व गोष्टी नोटीस करतात आणि त्यांना अशाप्रकारच दिखावा आजीबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे नैसर्गिक सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करा.

इतर खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...