आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Jio 4G सिम मिळाले, तर सर्वात अगोदर डाउनलोड करा हे Free 8 अॅप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉन्चिंग झाल्यापासून अजूनही जिओ 4G सिमची डिमांड कमी झालेली नाही. सिम खरेदी करण्यासाठी यूजर्सला लांब रांगेत उभे राहण्यासोबतच काही पैसेसुध्दा खर्च करावे लागत आहेत. अशा वेळी ज्या यूजरर्सला सिम मिळत आहे ते खुप खुश दिसत आहेत. रिलायन्स जिओ सिमवर 31 डिसेंबर, 2016 पर्यंत सर्व सर्विस फ्री आहेत. म्हणजेच यूजर अनलिमिटेड 4G डाटाचा वापर करु शकतो. अशा वेळी यूजरच्या स्मार्टफोनमध्ये काही असे अॅप्स असणे खुप गरजेचे आहे, ज्याचा फायदा 4G इंटरनेटवर घेतला जाऊ शकतो. आपण अशाच अॅप्सविषयी जाणुन घेणार आहोत...

MyJio अॅप :
रिलायन्सने यूजर्ससाठी खास MyJio अॅप बनवले आहे. हे मल्टी टास्किंग अॅप आहे, ज्याच्या मदतीने कॉलिंग, व्हिडियो कॉलिंग, चॅट केले जाऊ शकते. व्हिडियो पाहणे, गाणे ऐकण्यासाठीही हे अॅप उपयोगी आहे. यासोबतच येथे यूर्जस आपला 4G टाटा बॅलेंस चेक करु शकतो.

साइज : 16MB
इन्स्टॉल : 5 कोटी
अँड्रॉइड वर्जन : 4.0.3. आणि अधिक

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर अॅप्सविषयी जे जिओ यूजर्सच्या खुप फायद्याचे असतील...