आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात करावा असा मेकअप, दिर्घकाळ सुंदर दिसण्यासाठी 8 स्पेशल टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दिवसात सुंदर वातावरणामध्ये आपलेही सौंदर्य खूलुन दिसावे असे प्रत्येक मुलीला वाटते. परंतु मेकअप केला तर तो पावसाने निघून जाण्याची शक्यता असते. यामुळे अनेक मुलींना प्रश्न पडतो की, आता मेकअप कसा करावा. मेकअप टिकून राहावा यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरु असतात. परंतु आता जास्त काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुमच्यासाठी काही स्पेशल मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत. खास पावसाळ्यासाठी या सोप्या मेकअप टिप्स तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी मदत करतील. ओरिफ्लेमच्या ब्युटी आणि मेकअपतज्ज्ञ आकृती कोचर सांगत आहेत आपल्याला या खास टिप्स...

- पावसाळ्यात शिमरऐवजी मॅट ब्रॉन्झर वापरावा. शिमरचा समावेश असणारं मेकअप उत्पादन वापरू नका. त्याऐवजी सन किस्ड लूक (आयशॅडोच्या न्यूट्रल टोन्स, गाल आणि ओठ), पीच टोन्स वापरा ज्यातून निरोगी त्वचा अधिक उठावदार बनते. उजळ त्वचेला अधिक महत्त्व द्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही खास टिप्सविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)