आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष्टीक अंड्याच्या या 9 गोष्टीं कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''संडे हो या मंडे रोज खाओ अंडे'' हे तर तुम्ही ऐकलेच असेल, हे खरे आहे अंडी आपल्या स्वास्थपवर्धक गुणांमूळे लोकप्रिय आहे. ब्रेकफास्टमध्ये अंडे खाने ही लोकांची पहीली पसंती असते. अंड्यामध्ये पोष्टीकतत्व मोठ्या प्रमाणात असता, शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पौष्टिकतत्त्व यामध्ये असतात. हे एनर्जी बूस्टर आहे यासोबतच वजन संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे ब्रेकफास्टमध्ये अंड्यांचे सेवन अवश्य करा. परंतु अंड्यां विषयीच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहीत नाही. चला तर मग जाणुन घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.
पुढीस स्लाईडवर वाचा... पौष्टीक अंड्यांच्या या 9 गोष्टी कोणत्या....