आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदूला धोका पोहोचवू शकता रोजच्या वापरातील हे 9 पदार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जे काही खातो त्याचा परिणाम हा रसळ आपल्या मेंदूवर पडत असतो. काही आहार हे मेंदूला सक्रिय ठेवतात. परंतु काही आहार असेही असतात जे खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होते. हे आहार फक्त स्मरणशक्ती कमकुवत करत नाही तर मेंदू संबंधीत आजारांसाठी कारणीभूत असतात. यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी या आहारांपासुन दूर राहावे.

1. सॉफ्ट ड्रिंक
सॉफ्ट ड्रिंकचे सेवन करणे हे तुमच्या मेंदूसाठी चांगले नसते. यामध्ये असणारे फ्रेक्टोज मेंदूची कार्यक्षमता कमी करतात. यासोबतच याचे अधिक सेवन केल्याने स्मरणशक्ती जाऊ शकते. सॉफ्ट ड्रिंगमध्ये असणा-या फ्रक्टोजमुळे स्मरण करण्याची क्षमता हळुहळू समाप्त होते. याच कारणामुळे मेंदूला दुरुस्त ठेवण्यासाठी सॉफ्ट ड्रिंकचे सेवन करु नये.
मेंदूसाठी अजून कोणकोणते पदार्थ हाणिकारक आहेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...