आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pomegranate Is A Pack Of Benefits Which Can Make You Healthy & Beautiful By Preventing Many Diseases.

9 benefits: रोज एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने वाढते स्मरणशक्ती दूर होते रक्ताची कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाळिंबाचे उत्पादन भारतातील सर्व राज्यांमध्ये घेतले जाते. डाळिंबाचे फळ तसेच या झाडाचे विविध भाग औषधी गुणांनी भरलेले आहेत. असे मानले जाते की या झाडाच्या फळापेक्षा जास्त औषधी गुण फळाच्या सालीमध्ये, कच्च्या कळ्यांमध्ये आढळून येते. डाळिंबाचे वनस्पतिक नाव प्युनिका ग्रेनेटम आहे. आदिवासी लोकही डाळींबाचा वापर करून विविध आजारांवर उपचार करतात. येथे जाणून घ्या, डाळींबाचे औषधी उपाय आणि लाभ.
डाळींबाशी संबंधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास औषधी उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.
1- डाळिंबाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. याच कारणामुळे हृदयासाठी डाळिंब लाभदायक मानले जाते. दररोज एक ग्लास डाळिंबाचे ज्यूस प्यायल्यास शरीर तंदुरुस्त होते.
पुढे जाणून घ्या, डाळिंबाचे इतर फायदे आणि उपाय...