आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 व्या वर्षी तरुणी करतात 9 चुका, लपवून ठेवतात सर्वांपासुन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तारुण्यात अनेकांकडून चुका होत असतात. परंतु आजच्या काळात मुलींकडून देखील अनेक चुका होतात. परंतु या चुका त्या कोणालाच सांगत नाही. आज आपण जाणुन घेऊया की, वयाच्या 20 व्या वर्षी तरुणी कोणत्या चुका करतात.

1. सर्व वेळ रिलेशनशिपला देणे
अनेक मुली आपल्या बॉयफ्रेंडला सर्व वेळ देतात. जास्त तरुणी 20 व्या वर्षी या चुका करतात. त्या आपला जास्तीत जास्त वेळ हा रिलेशनशिपला देतात. पुर्ण वेळी बॉयफ्रेंडसोबत बोलत राहणे. त्याचाच विचार करणे ही त्यांची सवय होते. जर ही रिलेशनशिप तुटली तर त्या खुप निराश होतात.
पुढील स्लाईडवर वाचा... तरुणी अजुन कोणत्या चुका करता आणि लोकांपासुन लपवतात...