Home »Health And Lifestyle» 9 Scary Rides Which Is Full Of Adventure And Fun

जगातील सर्वात रोमांचक 9 राइड्स, फन आणि अॅडव्हेंचरची मज्जा एकत्र...

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 16:10 PM IST

या रोलर कोस्टरची राइड करणे म्हणजे श्वास रोखण्यासारखे आहे. असे राइड खुप उंचावर असतात. परंतु याची राइड करण्यात फक्त काही सेंकड लागतात. यावरुन तुम्ही त्याच्या स्पीडचा अंदाजा लावू शकता. जगभरातील प्रसिध्द असलेल्या यामधील काही राइड्सचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये आहे.
एक्स 2 सिक्स फ्लॅग्स मैगिक माउंटेन, लांस एंजेल्स
सिक्स फ्लैग्स मॅजिक माउंटेनची राइड घेणे अगदी 4 डी राइड घेण्यासारखे असते. याचे सीट स्वतःच फिरतात आणि मागेपुढे होतात. काही क्षणांतच सीट बदलतात. राइड करताना देखील सीट इंटर चेंज होत असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर राइड्स आणि त्यांच्या खास गोष्टींविषयी सविस्तर...

Next Article

Recommended