आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यवर्धक केळीचे 9 साइड इफेक्ट, कदाचित तुम्हाला माहिती नसतील...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरेतर केळीच्या फायद्यांची लिस्ट खुप मोठी आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का... केळीचे काही साइड इफेक्ट देखील आहेत. केळी व्हिटॅमिन, प्रोटीन आणि अशा अन्य पोषकतत्त्वांनी भरलेले फळ आहे. यामध्ये थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि फॉलिक अॅसिडच्या रुपात व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'बी' असते. याव्यतिरिक्त केळी ऊर्जेचे सर्वात चांगले स्त्रोत आहे. केळी मॅग्नेशियमने भरपुर असल्याने खुप लवकर पचते. हे मॅटाबॉलिजम दूर ठेवते. केळीचे येवढे फायदे होत असले तरी याचे काही साइड इफेक्ट देखील आहेत... हे ऐकुण तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. चला तर मग पहुया केळीचे कोणते 10 साइड इफेक्ट आहेत...
1. हायपरकेलेमियाची शक्यता
हायपरकेलेमियाची एक गंभीर आरोग्य स्थिती आहे. जी पोटॅशियमच्या जास्त सेवनाने होते. यामध्ये पल्स अनियमित, उलटी होते आणि हृदयाचे ठोके कमी होतात. अशा प्रकारे केळीच्या जास्त सेवनाने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकता. कारण केळीमध्ये पोटेशियम जास्त असते.

पुढील स्लाईडवर वाचा...मज्जातंतू नुकसान, डोके दुखी, पोट दुकी, लठ्ठपणा अशाच काही समस्या केळीमुळे का होतात...
बातम्या आणखी आहेत...