आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weight Loss Doesn\'t Mean Cutting Down On Protein Rich Foods.

या माशाचे सेवन केल्याने हृदय -बुद्धी राहते तंदुरुस्त, ही आहेत 9 हेल्दी super foods

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्यासाठी सुपर फूडचे सेवन करणे चांगले असते. हे पदार्थ शरीर हेल्दी ठेवण्याबरोबर वजन कमी करण्यास देखील मदत करते. आज आम्ही तुम्हाला 9 सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत. यामुळे तुमचे हृदय, मेंदु आणि शरीर स्वस्थ राहण्यास मदत होईल. हे पदार्थ खाण्यासाठी टेस्टी असल्याने नक्की तुम्हाला आवडतील. चला तर मग जाणून घेऊ कोणते आहेत हे 9 सुपरफूड्स आणि हे का गरजेचे आहे खाणे याबद्दल...

1- सालमन (एक प्रकारचा मासा)
तुम्ही हा मासा करीच्या स्वरूपात खाऊ शकता अथवा याचा वापर तुम्ही सलाडमध्ये देखील करू शकता. ओमेगा- 3 फॅटी एसिड भरपूर प्रमाणात असलेला सालमन माशाच्या सेवनामुळे हृदय आणि मेंदू तंदुरूस्त राहण्यास मदत होते. याशिवाय यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होण्यास मदत होते.
पुढे वाचा, इतर 8 सुपर फूड्स कोणते आहेत...