आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Things Which We Should Not Keep In Microwave Oven

मायक्रोव्हेवमध्ये गरम करु नका या 9 गोष्टी, होतील दुष्परिणाम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बटाटे उकडण्यासाठी किंवा केक बनवण्यासाठी मायक्रोव्हेव एक चांगला ऑप्शन आहे. परंतु काही असे पदार्थ आहे जे मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. यासोबतच ओव्हन खराब होण्याची शक्यता असते. आज आपण मायक्रोव्हेवमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत हे पाहणार आहोत.
1. दूध
- न्यूट्रिएंट्स कमी होतील, थोडेसेसुध्दा गरम करु नका
दूधाला मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्याने यामध्ये न्यूट्रिएंट्स, खासकरुन प्रोटीन नष्ट होतात. 20-15 डिग्री से. तापमानावरसुध्दा दूध गरम करु नये.
(सोर्स : कॅलिफोर्निया की स्टेनफोर्ड यूनिवर्सिटी स्टडी)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अन्य कोणते पदार्थ मायक्रोव्हेवमध्ये गरम करु नयेत...