आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांमधील कोणत्या 9 महत्त्वाच्या गोष्टी नोटीस करतात तरुणी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा तुम्ही पहिल्या वेळेस एखाद्या तरुणीला भेटतात, त्या तुमच्यातील कोणती गोष्ट नोटीस करता हे तुम्हाला माहिती आहे का... आता उंच, सावळा, आणि हँडसम असणे हे चांगल्या मुलांचे वैशिष्ट्ये राहिली नाहीत. तरुणी अशा मुलांना आपले पार्टनर बनवु इच्छिता जे प्रत्येक प्रकारे त्याच्यासाठी उत्तम असतील. तरुणींना स्मार्ट तरुणासोबतच अशा तरुणांचा शोध असतो जे शारीरिक आणि मानसिक रुपाने त्यांना इंप्रेस करतील. चला तर मग पाहुया तरुणी, तरुणांमधील कोणत्या गोष्टी नोट करतात.

अती कामुक
तरुणांना भेटताना तरुणी त्यांच्या वागण्या-बोलण्याचे निरिक्षण करते. जर तुम्ही अतीकामुक आणि कूल टाइपचे असाल तर त्या तुमच्याशी मैत्री करण्याचा विचार करतात. तरुणींना तेच तरुण आवडतात जे मनोरंजन करतात आणि त्यांना हसवतात. परंतु एका गोष्टीकडे लक्ष ठेवले पाहिजे की, कोणत्याही गोष्टीचा जोक करु नये. याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

पुढील स्लाईडवर वाचा... तरुणी तरुणांची सेक्सी स्माईल नोटीस करतात....